
Kidney Failure Symptoms in Eyes:अनेक वेळा लोक किडनीच्या आजाराला फक्त थकवा, पाय सुजणे किंवा लघवीतील बदलांशी जोडतात, पण कधीकधी सुरुवात डोळ्यांपासून होते. कारण किडनी आणि डोळे दोन्ही लहान रक्तवाहिन्या आणि शरीरातील पाण्याच्या संतुलनावर अवलंबून असतात. जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा त्याचा परिणाम डोळ्यांवरही दिसू लागतो.