BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या

इस्लाममधील तलाक-ए-हसन म्हणजे काय, यावर सर्वोच्च न्यायालयात चर्चा सुरू का आहे?
इस्लामिक शरियामध्ये घटस्फोटाच्या अनेक पद्धती आहेत, त्यापैकी एक म्हणजे तलाक-ए-हसन. तलाक-ए-हसनमध्ये, पती तीन महिन्यांनी किंवा तीन तुहरमध्ये (कालावधी) एक एक वेळा "तलाक" असं उच्चारतो.

सेलिना जेटलीचा भाऊ निवृत्त मेजर विक्रांत यूएईच्या तुरुंगात, नेमके प्रकरण काय?
भारतीय लष्करातील निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटली मागील 14 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मेजर विक्रांत कुमार हे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीचे भाऊ आहेत.

व्हीडिओ,'नेते गंडल्या गडूसारखे...', पक्षांतर करणाऱ्यांवर राज्यातील मतदार काय म्हणाले?, वेळ 5,05
निवडणुकीच्या आधीच राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार ऐनवेळी पक्षांतर करताना दिसत आहेत. निवडणूक, उमेदवार, पक्षांतराबद्दल राज्यातील जनतेला नेमकं काय वाटतं?

वाराणसीच्या आश्रमात मराठी बोलली अन् पत्रकारानं फोन केला, मुंबईतून अपहरण झालेल्या चिमुकलीच्या शोधाची गोष्ट
आजपासून बरोबर सहा महिन्यांपूर्वी 20 मे 2025 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरून एका चार वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं. ही मुलगी सहा महिन्यांनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या वारणसी इथं सापडली.

ज्वालामुखीच्या राखेचा विमानांना किती धोका? उद्रेकाचा भारतात काय परिणाम होईल?
इथिओपियाच्या अफार भागात असलेल्या हेली गुबी ज्वालामुखीचा रविवारी (23 नोव्हेंबर) सकाळी उद्रेक झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, यामुळे आजूबाजूच्या गावांवर धुळीचे लोट पसरले आहेत.

सुखशांतीसाठी या गावाची सोने वापरावर मर्यादा, महिलांना लग्नात किती दागिने घालायची परवानगी?
बाजारात सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे, उत्तराखंडमधील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी एक उपाय काढला आहे. जौनसर बावर या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी गावाची सुखशांती राखण्यासाठी दागिन्यांच्या वापरावर मर्यादा घातली आहे.

'नवले पूल परिसरातील सततच्या अपघातांमागे मुख्य कारण रस्त्याचा तीव्र उतार'; बदल करणं हाच अपघात थांबवण्याचा उपाय?
नवले पुलावर सातत्याने अनेक अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोक काय सांगतात, या अपघातांमागील कारणांवर तज्ज्ञ काय म्हणत आहेत आणि प्रशासन-सरकारचं म्हणणं काय हे समजून घेऊयात.

भारतातील एक महत्त्वाचं केंद्र असलेला सिंध प्रांत फाळणीनंतर पाकिस्तानात कसा गेला?
2017 च्या जनगणनेनुसार, सिंध प्रांतातील 91.3 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे, तर 6.5 टक्के लोक हिंदू आहेत. सिंधमधील उमरकोट जिल्हा आजदेखील हिंदू बहुसंख्यांक आहे.

धर्मेंद्र : पडद्यावर ही-मॅन; वास्तव आयुष्यात कवी, जगातील सर्वात देखण्या पुरुषांमध्ये समावेश असलेले, व्यसनावर मात करणारे व्यक्ती
वास्तविक आयुष्यात ते कवी, एक प्रेमी, एक पिता, जगातील सर्वात देखण्या पुरुषांमध्ये समावेश झालेले, दारूच्या व्यसनावर मात करणारा व्यक्ती आणि राजकारणातील वन-टाइम नेता होते.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ

व्हीडिओ,धर्मेंद्र यांचं निधन, अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडची हजेरी, वेळ 2,59
24 नोव्हेंबर दिवशी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.

व्हीडिओ,पुणे महानगरपालिका मतदार यादीत 3 लाख दुबार मतदार, पण 'या' कारणामुळे नावं होणार नाही डिलीट, वेळ 3,26
पुणे मनपाची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी मतदारयाद्यांवरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय.

व्हीडिओ,मतदानाआधीच भाजपने तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक कशी जिंकली?, वेळ 3,13
मतदानाआधीच भाजपने तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक कशी जिंकली?

व्हीडिओ,मालेगावात 3 वर्षांच्या चिमुकलीचा बलात्कार करून खून, संतप्त जमावाने काय केलं?, वेळ 3,05
नाशिकच्या मालेगावमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.

व्हीडिओ,अनमोल बिश्नोईला NIA कडून अटक, त्याचा बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंध काय?, वेळ 2,38
25 वर्षांच्या अनमोल बिश्नोईवर अनेक गुन्हे नोंदवले गेलेत

ऑडिओ,तीन गोष्टी पॉडकास्ट : धर्मेंद्र यांचं निधन, मुंबईत भावपूर्ण निरोप
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.

ऑडिओ,सोपी गोष्ट पॉडकास्ट : ऑनलाईन गेमिंगवर सरकार बंदी आणतंय, याचा काय परिणाम होईल?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.

ऑडिओ,गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : तुमच्या कपातील चहावर संकट ओढवलं आहे का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल

'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.

'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.

राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.

संत तुकाराम महाराज यांना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विद्रोही का म्हटलं?
बीबीसी मराठीवरील 'महाराष्ट्राची गोष्ट' या मुलाखतींच्या मालिकेत डॉ. साळुंखे यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी मुलाखत घेतली आहे.











































