Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
विक्शनरी : एक मुक्त शब्दकोशएक मुक्त शब्दकोश
शोधा

समाज

Wiktionary कडून

समाज

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • समाज

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग - पुल्लिंग

रूपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • समाज :-सरळरूप एकवचन
  • समाज :- सरळरूप अनेकवचन
  • समाजा- :-सामान्यरूप एकवचन
  • समाजां- :-सामान्यरूप अनेकवचन

अर्थ

[संपादन]
  1. एखाद्या देशात किंवा भागात राहणारा लोकांचा समूह.उदा.समाजसेवा करण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.
  2. समान कायदे, रीतिरिवाज असणारा लोकांचा गट.उदा.हिंदू समाजात गायीला पूजनीय मानले जाते.

हिन्दी

[संपादन]
  • समाज

इंग्लिश

[संपादन]
  • society

"https://mr.wiktionary.org/w/index.php?title=समाज&oldid=21498" पासून हुडकले

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp