Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
विक्शनरी : एक मुक्त शब्दकोशएक मुक्त शब्दकोश
शोधा

अटक

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्दमराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. प्रतिबंध,अटकाव,अडथळा.
  2. बंदी,कैद.
  3. कोष्ट्याच्या मागाची फणी ज्या लाकडावर आपटते ते.
  4. पंजाबातील एक नदी;उदा. रघुनाथरावांनी अटकेपार झेंडा रोवला.
  • अधिक माहिती :
  1. अटक पडणे - अडचण पडणे, मात्रा न चालणे,हात टेकावे लागणे.
  2. अटकबंद - कैदेत घातलेला, अटकावात ठेवलेला.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडेअटक on Wikipedia.Wikipedia

"https://mr.wiktionary.org/w/index.php?title=अटक&oldid=27422" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp