Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

हरार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरार किंवाहरारे याच्याशी गल्लत करू नका.
हरार शहराची जुनी तटबंदी

हरार तथागे हेइथियोपियाच्याहरारी प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहरअदिस अबाबापासून ५०० किमी अंतरावर असून याची उंची समुद्रसपाटीपासून १,८८५ मी आहे. २००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,२२,००० होती.

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=हरार&oldid=2562079" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp