Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

हबशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हबशी अथवाहबेशा (गीझ: ሐበሻ ;आम्हारिक: hābešā ;तिग्रिन्या: ḥābešā ;अरबी: الحبشة,अल-हाब्शा ; ) हे भूतपूर्व अ‍ॅबिसिनिया देशातील, म्हणजे सध्याच्याइथिओपियातील एक वांशिक समाज आहे.

मध्ययुगात महाराष्ट्रातपूर्व आफ्रिकेतून आलेल्या आफ्रिकी लोकांनाहबशी या समूहवाचक नावाने, तर त्यांच्यातील प्रमुखांना "सिद्दी" या नावाने उल्लेखले जाई. आफ्रिकेतून आलेल्या या समाजाची बहुसंख्या असलेली काही खेडी कोकणात अजूनही आहेत.भारतीय शासन त्या समाजाची गणना आता अनुसूचित जाती-जमातींमध्ये करते.

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=हबशी&oldid=1822989" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp