Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

सायप्रस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायप्रस
Κύπρος(ग्रीक)
Kıbrıs(तुर्की)
सायप्रसचे प्रजासत्ताक
सायप्रसचा ध्वजसायप्रसचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: Ὕμνος εἰς τὴν Ἐλευθερίαν
स्वातंत्र्याचे गाणे
सायप्रसचे स्थान
सायप्रसचे स्थान
सायप्रसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
निकोसिया
अधिकृत भाषाग्रीक,तुर्की
सरकारअध्यक्षीयप्रजासत्ताक
 -राष्ट्रप्रमुखनिकोस क्रिस्तोदूलिदेस
महत्त्वपूर्ण घटना
 -स्वातंत्र्य दिवस१६ ऑगस्ट १९६० (युनायटेड किंग्डमपासून
युरोपीय संघात प्रवेश१ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण९,२५१ किमी (१६८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण१०,९९,३४१ (१५९वा क्रमांक)
 -गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 -घनता११७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२३.७२८ अब्जअमेरिकन डॉलर 
 -वार्षिक दरडोई उत्पन्न२९,०७४अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८४० (अति उच्च) (३१ वा) (२०११)
राष्ट्रीय चलनयूरो
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१CY
आंतरजाल प्रत्यय.cy
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३५७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सायप्रसचे प्रजासत्ताक (ग्रीक:Κυπριακή Δημοκρατία;तुर्की:Kıbrıs Cumhuriyeti)दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रसभूमध्य समुद्रातग्रीसच्या पूर्वेला,तुर्कस्तानच्या दक्षिणेला,सिरियालेबेनॉनच्या पश्चिमेला वइस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसलायुरोपआशिया ह्या दोन्ही खंडांत गणले जाते. सायप्रस १ मे २००४ पासूनयुरोपियन संघाचा सदस्य आहे.निकोसिया ही सायप्रसचीराजधानी आहे.

प्रागैतिहासिक काळापासून मानवी वास्तव्य असलेल्या सायप्रस बेटावर इ.स.पूर्व ३३३ मध्येअलेक्झांडर द ग्रेटने ताबा मिळवला. त्यानंतरच्या काळात येथेइजिप्त,रोमन साम्राज्य,बायझेंटाईन साम्राज्य,व्हेनिस इत्यादी साम्राज्यांची सत्ता राहिली. १५७१ सालीओस्मानी साम्राज्याने सायप्रसवर विजय मिळवला व त्यानंतर ३ दशके हा भाग ओस्मानांकडे होता. १८७८ साली सायप्रसलाब्रिटनच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आले. १९६० साली सायप्रसला स्वातंत्र्य मिळाले व १९६१ मध्ये सायप्रसराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य बनला.

सायप्रसच्या दक्षिणेकडील भागात ग्री़क लोकांचे तर उत्तरेकडील भागात तुर्की लोकांचे वर्चस्व आहे. १९८३ सालापासुनउत्तर सायप्रस हा स्वतंत्र एक देश असल्याचा दावा ह्या भागातील लोकांनी केला आहे. उत्तर सायप्रस ह्या देशालातुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. सायप्रस बेटावरील सुमारे ३७% भाग उत्तर सायप्रसच्या अखत्यारीत येतो.

सायप्रसची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटन उद्योगावर अवलंबुन आहे. येथील दरडोई उत्पन्न उच्च आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मध्य आशिया
मध्य आशिया
कझाकस्तानकिर्गिझस्तानउझबेकिस्तानताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानपूर्व आशिया
पूर्व आशिया
चीनउत्तर कोरियादक्षिण कोरियाजपानमंगोलियातैवान
मध्यपूर्व
मध्यपूर्व
सौदी अरेबियाबहरैनसंयुक्त अरब अमिरातीइराणइराकइस्रायलजॉर्डनकुवेतलेबेनॉनओमानकतारसीरियायेमेनआग्नेय आशिया
आग्नेय आशिया
म्यानमारब्रुनेईकंबोडियाइंडोनेशियालाओसमलेशियाफिलिपाईन्ससिंगापूरथायलंडव्हियेतनाम
दक्षिण आशिया
दक्षिण आशिया
अफगाणिस्तानबांगलादेशभूतानभारतमालदीवनेपाळपाकिस्तानश्रीलंकाउत्तर आशियासायबेरिया (रशिया)
काही भाग युरोपातकाही भाग आफ्रिकेतकाही भाग ओशानियामध्ये
युरोपातीलदेश व संस्थाने
देश व भूभाग

अझरबैजान  · आइसलँड  · आर्मेनिया  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया  · डेन्मार्क  · तुर्कस्तान  · नेदरलँड्स  · नॉर्वे  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी

अन्य भूभाग
अंशत: मान्य देश
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=सायप्रस&oldid=2611894" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2026 Movatter.jp