Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

व्हॉझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॉझ
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

व्हॉझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हॉझचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशलोरेन
मुख्यालयएपिनल
क्षेत्रफळ५,८७४ चौ. किमी (२,२६८ चौ. मैल)
लोकसंख्या३,८०,१९२
घनता६५ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-88

व्हॉझ (फ्रेंच:Vosges) हाफ्रान्स देशाच्यालोरेनप्रदेशातील एकविभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात वसला येथील व्हॉझ ह्या पर्वतरांगेवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. येथील दॉम्रेमी हे गावजोन ऑफ आर्कचे निवासस्थान होते.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज
परकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=व्हॉझ&oldid=2462364" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेला वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp