Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

विष्ठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घोड्याची विष्ठा

विष्ठाप्राण्याच्यापचनसंस्थेतून बाहेर टाकलेला टाकाऊ पदार्थ आहे. हा पदार्थगुदद्वाराद्वारे बाहेर टाकला जातो.

काही प्रकारचेजीवाणू,कवक व अनेककिडे याचा वापर करून त्यातून उर्जा निर्माण करतात. विशिष्टवासामुळे ते विष्ठेकडे आकर्षित होतात. उदा. dung beetles.

इतर शब्द:शी,परसाकडे,घाण, गु

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=विष्ठा&oldid=1578294" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp