हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दातविस्तार करण्यास मदत करा.विस्तार कसा करावा? |

लेप (इंग्रजी:Sole,सोल ;) हा अंगाने चपट्या असलेल्यामाशांच्या प्रजातींचा वर्ग आहे. सर्वसाधारणतःसॉलिडे कुळातील माशांना उद्देशून 'लेप' ही संज्ञा वापरली जात असली, तरीही 'सॉलिऑयडी उपगोत्रातल्या सदस्यांची, तसेच 'प्ल्यूरोनेक्टिडे' कुळातल्या सदस्यांची गणनादेखील काही वेळा लेपांमध्ये केली जाते.