Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

रिहाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबिन रिहाना फेन्टी

रिहाना
आयुष्य
जन्म२० फेब्रुवारी,१९८८ (1988-02-20) (वय: ३७)
जन्म स्थानसेंट मायकल,बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
संगीत साधना
गायन प्रकारपॉप
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्रगायक, गीतकार, मॉडेल
कारकिर्दीचा काळ२००५ -

रॉबिन रिहाना फेन्टी, उर्फरिहाना ( २० फेब्रुवारी १९८८) ही एक पॉप गायक व मॉडेल आहे. रिहानाचा जन्मबार्बाडोस देशात झाला व वयाच्या १६व्या वर्षी गायक बनण्यासाठी तिनेअमेरिकेत स्थलांतर केले.

२००५ साली रिहानाचा पहिला आल्बमम्युझिक ऑफ द सन प्रदर्शित झाला. आजवर तिच्या गाण्यांच्या १.२ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=रिहाना&oldid=2064309" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp