Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

राजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा (बुद्धिबळ) याच्याशी गल्लत करू नका.

एखाद्याराज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीसराजा/राजे म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात.राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होऊ शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासुन वाचवावे लागते.


हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दातविस्तार करण्यास मदत करा.विस्तार कसा करावा?
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=राजा&oldid=2434338" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp