Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

बेलारूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलारूस
Рэспубліка Беларусь
बेलारूसचे प्रजासत्ताक
बेलारूसचा ध्वजबेलारूसचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: Дзяржаўны гімн Рэспублікі Беларусь
(आम्ही बेलारूसी)
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मिन्‍स्‍क
अधिकृत भाषाबेलारूशियन,रशियन
सरकारअध्यक्षीयप्रजासत्ताक
 -राष्ट्रप्रमुखअलेक्झांडर लुकाशेन्को
 -पंतप्रधानअलेक्सांदर तुर्चिन (नाममात्र सत्ता)
महत्त्वपूर्ण घटना
 -स्वातंत्र्य दिवस(सोव्हिएत संघापासून)
जुलै २७,१९९० (घोषित)
ऑगस्ट २५,१९९१ (स्थापना) 
क्षेत्रफळ
 - एकूण२,०७,५९५ किमी (८५वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 - २००९९६,४८,५३३[] (८६वा क्रमांक)
 -गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 -घनता४५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१३०.७८० अब्ज[]अमेरिकन डॉलर (६४वा क्रमांक)
 -वार्षिक दरडोई उत्पन्न१३,८६४अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३२[] (उच्च) (६१ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनबेलारूशियन रुबल
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी +२/+३)
आय.एस.ओ. ३१६६-१BY
आंतरजाल प्रत्यय.by
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+३७५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन:Рэспубліка Беларусь;रशियन:Республика Беларусь) हापूर्व युरोपामधील एकभूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेलारशिया, दक्षिणेलायुक्रेन, पश्चिमेलापोलंड, उत्तरेलालात्व्हिया तर वायव्येलालिथुएनिया हे देश आहेत.मिन्स्क ही बेलारूसचीराजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

सोव्हिएत संघाच्या मूळ घटकगणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्थादुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असूनशेतीउत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचामानवी विकास निर्देशांकस्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.

बेलारूस हालेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.हा लेख संपादित करण्यासाठीयेथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठीमदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.


इतिहास

[संपादन]

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन]

भूगोल

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

राजकीय विभाग

[संपादन]

मोठी शहरे

[संपादन]

समाजव्यवस्था

[संपादन]

वस्तीविभागणी

[संपादन]

धर्म

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

अर्थतंत्र

[संपादन]

खेळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^People: BelarusArchived 2015-10-15 at theवेबॅक मशीन.सीआयएद वर्ल्ड फॅक्टबूक
  2. ^"बेलारूस". २०१०-१०-०६ रोजी पाहिले.
  3. ^"Human Development Report 2010"(PDF). 2010. २०१०-११-०५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
युरोपातीलदेश व संस्थाने
देश व भूभाग

अझरबैजान  · आइसलँड  · आर्मेनिया  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया  · डेन्मार्क  · तुर्कस्तान  · नेदरलँड्स  · नॉर्वे  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी

अन्य भूभाग
अंशत: मान्य देश
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=बेलारूस&oldid=2618414" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेला वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp