Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

बासल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बासल
स्वित्झर्लंडमधील शहर
चिन्ह
बासल is located in स्वित्झर्लंड
बासल
बासल
बासलचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक:47°34′00″N7°36′10″E / 47.56667°N 7.60278°E /47.56667; 7.60278

देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्यबासल-श्टाट
क्षेत्रफळ २३.९ चौ. किमी (९.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८५३ फूट (२६० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,६९,५३६
  -घनता ७,४५२ /चौ. किमी (१९,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळमध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.basel.ch


बासल (जर्मन:Basel) हीस्वित्झर्लंड देशाच्याबासल-श्टाट राज्याची राजधानी व स्वित्झर्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (झ्युरिकजिनिव्हा खालोखाल) आहे. बासल शहर स्वित्झर्लंडच्या उत्तर भागातफ्रान्सजर्मनी देशांच्या सीमेजवळऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे.

प्रसिद्ध निवासी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=बासल&oldid=2329313" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेला वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp