Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

बडी हॉली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स हार्डिन तथाबडी हॉली (सप्टेंबर ७,इ.स. १९३६:लबक, टेक्सास,अमेरिकेची संयुक्त संस्थाने -फेब्रुवारी ३,इ.स. १९५९) हा अमेरिकन संगीतकार व गीतलेखक होता.

हॉलीलारॉक अँड रोल या संगीतप्रकाराच्या आद्य कलाकारांपैकी एक मानले जाते.

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दातविस्तार करण्यास मदत करा.विस्तार कसा करावा?
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=बडी_हॉली&oldid=2175068" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp