Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

ताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही.विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाचीउल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेखकाढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहितीयेथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्यालायेथे मिळेल.


ताप
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१०R50
आय.सी.डी.-780.6
मेडलाइनप्ल्स003090
इ-मेडिसिनmed/785
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्जD005334

ज्या रोगामध्ये शरीराचे तापमान वाढते त्यास ताप असे म्हणतात. ताप हा एक रोगही आहे आणि एक लक्षणंही आहे. शरीरात जंतुसंसर्ग झाल्यास ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप आल्यानंतर त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. तापाचा उपचार हा दोन पद्धतीने करावा लागतो. १ - ताप कमी करणे २ - तापाचे कारण शोधून त्याचे निराकरण करणे.[संदर्भ हवा]

लहान मुले किंवा मोठी माणसे यांमध्ये ताप हा थर्मोमीटर ने मोजला जातो. थर्मोमीटर काखेत ठेवल्यानंतर जर ताप १००.४ पेक्षा जास्त असल्यास त्याला ताप असे म्हणले जाते. लहान मुलांमध्ये ताप आल्यावर झटके येण्याची शक्यता असते. तापासाठी पॅरासिटामोल औषध हे फार प्रभावी असते.[संदर्भ हवा]

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=ताप&oldid=2455406" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp