Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

डेलावेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेलावेर
Delaware
Flag of the United States अमेरिका देशाचेराज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वजचिन्ह
टोपणनाव:पहिले राज्य (द फर्स्ट स्टेट, The First State)
ब्रीदवाक्य:Liberty and Independence
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीडोव्हर
मोठे शहरविल्मिंग्टन
क्षेत्रफळ अमेरिकेत ४९वा क्रमांक
 - एकूण६,४५२ किमी² 
  - रुंदी४८ किमी 
  - लांबी१५४ किमी 
 - % पाणी२१.५
लोकसंख्या अमेरिकेत ४५वा क्रमांक
 - एकूण८,९७,९३४(२०१० सालच्या गणनेनुसार)
 -लोकसंख्या घनता१७०.९/किमी² (अमेरिकेत ६वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $५०,१५२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश७ डिसेंबर १७८७ (१वा क्रमांक)
संक्षेप  US-DE
संकेतस्थळdelaware.gov

डेलावेर (इंग्लिश:Delaware;En-us-Delaware.oggडेलावेअर ) हेअमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिकलोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

डेलावेरच्या पूर्वेलाअटलांटिक महासागरन्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेलामेरीलॅंड व उत्तरेलापेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत.डोव्हर ही डेलावेरची राजधानी तरविल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकूण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.


७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.

मोठी शहरे

[संपादन]


गॅलरी

[संपादन]
  • विल्मिंग्टन.
  • डेलावेरमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
    डेलावेरमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
  • डेलावेर राज्य विधान भवन.
    डेलावेर राज्य विधान भवन.
  • डेलावेरचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
    डेलावेरचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Flag of the United States अमेरिका देशाचे राजकीय विभाग
राज्ये
अलाबामा ·अलास्का ·आयडाहो ·आयोवा ·आर्कान्सा ·इंडियाना ·इलिनॉय ·ॲरिझोना ·ओक्लाहोमा ·ओरेगन ·ओहायो ·कनेक्टिकट ·कॅन्सस ·कॅलिफोर्निया ·कॉलोराडो ·केंटकी ·जॉर्जिया ·टेक्सास ·टेनेसी ·डेलावेर ·नेब्रास्का ·नेव्हाडा ·नॉर्थ कॅरोलिना ·नॉर्थ डकोटा ·न्यू जर्सी ·न्यू मेक्सिको ·न्यू यॉर्क ·न्यू हॅम्पशायर ·पेनसिल्व्हेनिया ·फ्लोरिडा ·मिनेसोटा ·मिशिगन ·मिसिसिपी ·मिसूरी ·मॅसेच्युसेट्स ·मेन ·मेरीलँड ·मोंटाना ·युटा ·र्‍होड आयलंड ·लुईझियाना ·वायोमिंग ·विस्कॉन्सिन ·वेस्ट व्हर्जिनिया ·वॉशिंग्टन ·व्हरमाँट ·व्हर्जिनिया ·साउथ कॅरोलिना ·साउथ डकोटा ·हवाई
केंद्रशासित जिल्हा
प्रांत
इतर
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=डेलावेर&oldid=2051611" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp