Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

जॉन लॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन लॉक
जन्म२९ ऑगस्ट,१६३२ (1632-08-29)
रिंगटन,सॉमरसेट,इंग्लंड
मृत्यू२८ ऑक्टोबर,१७०४
हाय लेव्हर,एसेक्स, इंग्लंड
राष्ट्रीयत्वइंग्लंड
ख्यातीतत्त्ववेत्ता
स्वाक्षरी

जॉन लॉक (John Locke; २९ ऑगस्ट १६३२ - २८ ऑक्टोबर १७०४) हा एकइंग्लिश तत्त्वज्ञ होता. १७व्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ असलेला लॉक जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक होता. त्यालाउदारमतवादाचा जनम मानले जाते.

जॉन लॉकच्या विचारांनी व लेखनाने जगातील अनेक तत्त्वज्ञ प्रभावित झाले. लॉकच्या उदारमतवादी व गणतंत्रीय योगदानांचा पगडाअमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यावर देखील जाणवतो.

प्रभाव

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=जॉन_लॉक&oldid=2281171" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेला वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp