Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

जैदिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जैदिया (Zaidiyyah) हाशिया इस्लाम या पंथातला एक समुदाय वा उपपंथ आहे. या समुदायाचे लोक बाराऐवजी केवळ पाच इमामांच्या पद्धतीवर विश्वास ठेवतात. यापैकी चार इमामइस्ना अशरी समुदायाचेच आहेत. मात्र पाचवे इमाम म्हणून हजरत अली यांचे नातू जैद बिन अली यांना मानतात. म्हणून ते स्वतःला 'जैदिया' म्हणतात. जैद बिन अली यांच्या 'मजमऊल फिकह' नुसार या समुदायाचे कायदेकानून आहेत. आखातातीलयमनमध्ये जैदिया समुदायाचे समर्थक आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=जैदिया&oldid=1753766" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2026 Movatter.jp