Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

जीनान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीनान
चीनमधील शहर


जीनानचे चीनमधील स्थान
जीनान is located in चीन
जीनान
जीनान
जीनानचे चीनमधील स्थान

गुणक:36°40′13″N117°1′15″E / 36.67028°N 117.02083°E /36.67028; 117.02083

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांतषांतोंग
क्षेत्रफळ १०,२४७ चौ. किमी (३,९५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,४६४ फूट (२,२७५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५९,१८,१४७
  -घनता ९०० /चौ. किमी (२,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळयूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
अधिकृत संकेतस्थळ


जीनान (देवनागरी लेखनभेद :चीनानचिनी: 济南市) हीचीन देशातील पूर्व भागातीलषांतोंग प्रांताची राजधानी आहे. सुमारे ९२ लाख लोकसंख्या असणारे जीनान हेछिंगदाओ खालोखाल षांतोंग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जगातील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक असलेले जीनान ह्या परिसरामधील मोठे औद्योगिक केंद्र आहे.

वाहतूक

[संपादन]

बीजिंगशांघाय ह्या चीनमधील सर्वात मोठ्या शहरांना जोडणारा मार्ग जीनानमधूनच जातो.बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेवरील जीनान हे एक मोठे स्थानक आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरीलजीनान पर्यटन गाईड(इंग्रजी)

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=जीनान&oldid=2382194" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेले वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp