Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

छिंगदाओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छिंगदाओ
चीनमधील शहर


छिंगदाओ is located in चीन
छिंगदाओ
छिंगदाओ
छिंगदाओचे चीनमधील स्थान

गुणक:36°4′1″N120°22′58″E / 36.06694°N 120.38278°E /36.06694; 120.38278

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांतषांतोंग
क्षेत्रफळ ११,०६७ चौ. किमी (४,२७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,००,७१,७२२
  -घनता ९१० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळयूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://english.qingdao.gov.cn/


छिंगदाओ (देवनागरी लेखनभेद :क्विंगदाओ) हेचीन देशातील पूर्वेच्याषांतोंग प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहरपिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून चीन सरकारच्या महत्त्वाकांक्षीओबोर नावाच्या जागतिक प्र्कल्पामधील ते एक प्रमुख केंद्र मानले जाते. आजच्या घडीला ते चीनमधील एक प्रमुख बंदर, चिनी आरमाराचे तळ तसेच पूर्व चीनमधील एक मोठे आर्थिक व वाणिज्य केंद्र आहे. २०२० साली छिंगदाओ शहराची लोकसंख्या सुमारे ५८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.

जुळी शहरे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरीलछिंगदाओ पर्यटन गाईड(इंग्रजी)

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=छिंगदाओ&oldid=2560157" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेला वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp