Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

खुजंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खुजंद
ताजिकिस्तानमधील शहर


खुजंद is located in ताजिकिस्तान
खुजंद
खुजंद
खुजंदचे ताजिकिस्तानमधील स्थान

गुणक:40°17′N69°37′E / 40.283°N 69.617°E /40.283; 69.617

देशताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
क्षेत्रफळ ४० चौ. किमी (१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९८४ फूट (३०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४९,०००
www.khujand.tj


खुजंद (ताजिक:Хуҷанд) हेताजिकिस्तान देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ताजिकिस्तानच्या उत्तर भागातसीर दर्या नदीवर वसले आहे. १९३६ सालापर्यंत हे शहरखोजेंत तर १९९१ पर्यंतलेनिनाबाद ह्या नावांनी ओळखले जात असे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=खुजंद&oldid=2479986" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेले वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2026 Movatter.jp