Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

क्विंटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्विंटल तथासेंटनर हे वजनाचे एकक आहे. एक क्विंटल म्हणजे १०० पाउंड किंवाकिलो होत. पाउंड-फूट मापनपद्धती वापरली जाणाऱ्या प्रदेशात एक क्विंटल १०० पाउंड होतात तर मेट्रिक किंवा मीटर-किलोग्रॅम मापनपद्धती वापरणाऱ्या प्रदेशांत एक क्विंटलमध्ये १०० किलोग्रॅम बसतात.

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=क्विंटल&oldid=1541225" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp