Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

कुस्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुस्को
पेरूमधील शहर


ध्वज
कुस्को is located in पेरू
कुस्को
कुस्को
कुस्कोचे पेरूमधील स्थान

गुणक:13°31′30″S71°58′20″W / 13.52500°S 71.97222°W /-13.52500; -71.97222

देशपेरू ध्वज पेरू
प्रदेशकुस्को
क्षेत्रफळ ७०,०१५ चौ. किमी (२७,०३३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११,१५२ फूट (३,३९९ मी)
लोकसंख्या  (२००७)
  - शहर ३,५८,९३५
www.municusco.gob.pe


कुस्को (स्पॅनिश:Cuzco;क्वेचुआ: Qusquकिंवा Qosqo) हेपेरू देशातील एक शहर आहे. हे शहर पेरूच्या दक्षिण भागातआन्देस पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर वसले असूनह्याच नावाच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. १८व्या शतकाच्या अखेरीसदक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या कुस्कोची लोकसंख्या २००७ साली सुमारे ३.५९ लाख इतकी होती.

ऐतिहासिकइंका साम्राज्याची राजधानी असलेले कुस्को आजच्या घडिलायुनेस्कोचेजागतिक वारसा स्थान व एक मोठे पर्यटनकेंद्र आहे. राष्ट्रीय संविधानात पेरूची ऐतिहासिक राजधानी असा उल्लेख केलेल्या कुस्को येथे दरवर्षी अंदाजे २० लाख पर्यटक भेट देतात.

चित्रदालन

[संपादन]
  • सांतो दॉमिंगो कॅथेड्रल
    सांतो दॉमिंगोकॅथेड्रल
  • ला कोंपान्या चर्च
    ला कोंपान्या चर्च
  • जुने रस्ते
    जुने रस्ते
  • शहर केंद्र
    शहर केंद्र
  • क्रिस्तोब्लांको
    क्रिस्तोब्लांको

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=कुस्को&oldid=2203823" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेले वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp