Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

कनाफे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कस्तानातील कनाफेचे जवळून टिपलेले प्रकाशचित्र

कनाफे (अन्य नामभेद:क्नाफे,कुनाफे,कुनाफा,कुनेफे;अरबी: كنافة ,कनाफाह् ;तुर्की:Künefe ;फारसी: رشته‌ختایی ) हामध्यपूर्वेतील अरब देशांमध्ये, तसेचतुर्कस्तानात प्रचलित असणारा गोड खाद्यपदार्थ आहे.चिझाच्या थापून बनवलेल्या पारीस साखरेच्या पाकात भिजवून कनाफे बनवले जातात. हा खाद्यपदार्थ मूळचानाब्लुस,पॅलेस्टीन येथून उगम पावल्याचे मानले जाते[संदर्भ हवा].

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दातविस्तार करण्यास मदत करा.विस्तार कसा करावा?
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=कनाफे&oldid=1151630" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2026 Movatter.jp