Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

आय छिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दातविस्तार करण्यास मदत करा.विस्तार कसा करावा?
आय छिंग
जन्म नावज्यांग चंघान
टोपणनावआय छिंग, लिंग बी, क आ, अ ज्या
जन्ममार्च २७,इ.स. १९१०
मृत्यूमे ५,इ.स. १९९६
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषाचिनी
साहित्य प्रकारकविता
कार्यकाळइ.स. १९३६ - १९८६

आय छिंग (देवनागरी लेखनभेद:आय च्हिंग,आय त्सिंग ;पारंपरिक चिनी लिपी: 艾青;पिन्यिन: Aì Qīng;) या टोपणनावाने विख्यात असलेलाज्यांग चंघान (सोपी चिनी लिपी: 蒋正涵 ;पिन्यिन: Jiang Zhenghan ;) (मार्च २७,इ.स. १९१० -मे ५,इ.स. १९९६) हाचिनी भाषेतील आधुनिककवींपैकी एक होता. त्याने लिंग बी (चिनी लिपी: 林壁 ), क आ (चिनी लिपी: 克阿 ), अ ज्या (चिनी लिपी: 莪伽 ) या टोपणनावांनीही साहित्यनिर्मिती केली.

बाह्य दुवे

[संपादन]
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=आय_छिंग&oldid=1618582" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp