Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

अंगठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंगठा
अंगठा

अंगठा हेमानवी शरीराच्या उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेलेबोट आहे. इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते असे हे सर्व बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या करामतीमुळेमानव बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. मानवीसंस्कृतीसभ्यतेचा विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.

मानवी बोटे
अंगठा ·तर्जनी ·मध्यमा ·अनामिका ·करंगळी


हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दातविस्तार करण्यास मदत करा.विस्तार कसा करावा?
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=अंगठा&oldid=2166968" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp