Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
WhatsappFacebookTwitterYoutubeGoogle News Follow
सबस्क्राईब करा
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2015 रोजी प्रकाशित

मल्टीस्टारर ‘शासन’

सिनेमा हा समाजाचा प्रतिबिंब असतो अस म्हटलं जातं, सिनेमातून समाज प्रबोधनही केल जातं.

Updated:
Follow Usbookmark
शासन मराठी चित्रपट २२ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होईल.
शासन मराठी चित्रपट २२ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होईल.

सिनेमा हा समाजाचा प्रतिबिंब असतो अस म्हटलं जातं, सिनेमातून समाज प्रबोधनही केल जातं. मराठी सिनेमा बदलतो आहे, अनेक चांगले विषय मराठीसृष्टीत हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन येतोय शासन हा सिनेमा. वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून मराठी सिनेसृष्टीला दर्जेदार चित्रपटांच दिग्दर्शन करणारे गजेंद्र अहिरे यांच्या शासन सिनेमात आपल्यलाला दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.शासन सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत.
राजकारण हा एक असा खेळ आहे की यात सगळेजण भाग घेण्यास उत्सुक असतात. आणि या खेळात जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी या खेळात सहभागी झालेल्या राजकारण्याची असते. राजकारणामध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेलेला युनिअन लीडर अशाच उद्भवलेल्या एका परिस्थितीचा फायदा कसा करून घेतो याचे चित्रिकरण या सिनेमात करण्यात आले आहे.
शेखर पाठक हे या सिनेमाचे निर्माते तसेच प्रस्तुतकर्ता असून श्रेया फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ. श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहता येणार आहे.मराठीतले ख्यातनाम कवी आणि साहित्यिक विं दा करंदीकर यांची माझ्या मना बन दगड या कवितेला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिला असून जसराज जोशी याने हे गाणं गायल आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र भिडे यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले असून जयदीप वैद्य यांनी देखील गाण गायलं आहे. एकंदरच दिग्गज कलाकारांनी नटलेला असा शासन हा सिनेमा २२ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणार आहे.

First published on: 29-09-2015 at 10:29 IST
मराठीतील सर्वमनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचंMarathi News App.
Web Title:Multistarrer shasan movie releasing on 22 october

आजचा ई-पेपर

आजचा ई-पेपर
shorts
नवरात्रीनंतर ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा! अचानक धनलाभ तर करिअर धरेल सुस्साट वेग…

Budh Gochar after Navratri: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह साधारणपणे १ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. बुध ग्रहाला वाणी, बुद्धी, तर्क, संवाद, गणित, चातुर्य, शेअर बाजार, अर्थव्यवस्था आणि मित्र यांचा कारक मानले जाते. म्हणूनच बुध ग्रहाच्या हालचालीत बदल झाला की त्याचा परिणाम या गोष्टींवर आणि सर्व राशींवर होतो.

सर्व शॉर्ट्स पाहा

संबंधित बातम्या

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”
Bhau Kadam praise dr Nilesh Sabale pray for his Chandrakanta movie and success
“एकही NRI भारतात यायला तयार नाही,” IIT मुंबईची माजी विद्यार्थिनी म्हणाली,”फुकट योजना, आरक्षण आणि…”
US H 1B Visa Policy Impact On NIR
महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण, जिथे एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाचं स्टेशन आहे? शहराचे नाव वाचून व्हाल थक्क
Indian Railways facts 2025
उंची अवघी ३.५ फूट, कर्तृत्व मात्र आभाळाएवढं…, जाणून घ्या कोण आहेत IAS आरती डोगरा?
ias officer arti dogra
“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Xerox meaning in Marathi
मुलाचं ऐश्वर्या रायशी होतं अफेअर; विवेक ओबेरॉयचे वडील म्हणाले, “जेव्हा सलमान खान मला भेटतो तेव्हा…”
suresh oberoi on vivek oberoi aishwarya rai affair

फोटो गॅलरी

http://Xerox%20meaning%20in%20Marathi12 photos
“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
http://Shukra%20Nakshatra%20Gochar%2020259 photos
दसऱ्यानंतर ‘या’ तीन राशींना अचानक भरपूर पैसा मिळणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन गडगंज श्रीमंती देणार
http://fruits%20that%20prevent%20cancer,%20anti-cancer%20fruits9 photos
Anti-cancer fruits: कर्करोग रोखण्यास मदत करणारे ५ फळं

ट्रेंडिंग टॉपिक्स

Vice President Election 2025Nepal Gen Z Protest मराठा आरक्षण अपडेटदेवेंद्र फडणवीसव्हायरल व्हिडीओमहाराष्ट्र लाईव्ह अपडेट

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुले घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले… या ठिकाणी सापडली १४ मुले
अल्पवयीन मुले घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले… या ठिकाणी सापडली १४ मुले
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरांतील किंमत  
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरांतील किंमत  
Mumbai Monorail: नवीन मोनोरेल गाड्यांच्या अखेर चाचण्या सुरू; जुन्या गाड्याही अत्याधुनिक होणार
Mumbai Monorail: नवीन मोनोरेल गाड्यांच्या अखेर चाचण्या सुरू; जुन्या गाड्याही अत्याधुनिक होणार
‘दशावतार’च्या कमाईत मोठी वाढ! १० व्या दिवशीचं कलेक्शन ऐकून थक्क व्हाल, टायगर श्रॉफच्या सिनेमाला टाकलं मागे
‘दशावतार’च्या कमाईत मोठी वाढ! १० व्या दिवशीचं कलेक्शन ऐकून थक्क व्हाल, टायगर श्रॉफच्या सिनेमाला टाकलं मागे
कुंभ मंथनातून छगन भुजबळ, दादा भुसे, माणिक कोकाटे यांना डावलले ? बैठकीवर गिरीश महाजनांचा प्रभाव…
कुंभ मंथनातून छगन भुजबळ, दादा भुसे, माणिक कोकाटे यांना डावलले ? बैठकीवर गिरीश महाजनांचा प्रभाव…
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Follow us
WhatsappTelegramFacebookYoutubeTwitter

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp